शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोक्यातील संशयित शुभम हळदकरचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 19:58 IST

Crimenews, mokka, police, kolhapurnews दौलतनगर, यादवनगर भागात दहशत माजवणारा आज्या लातूर गँगचा म्होरक्या शुभम अजित हळदकर (रा. दत्त गल्ली, शाहूनगर, कोल्हापूर्) यांचा मोका कारवाईतील जामीन अर्ज कोल्हापुरातील विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. डी. शेळके यांनी सोमवारी फेटाळला. संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का कायद्याप्रमाणे) त्याच्यावर मोक्का न्यायालयात खटला सुरू आहे.

ठळक मुद्देमोक्यातील संशयित शुभम हळदकरचा जामीन फेटाळलाकोल्हापुरात विशेष न्यायालयात निर्णय

कोल्हापूर : दौलतनगर, यादवनगर भागात दहशत माजवणारा आज्या लातूर गँगचा म्होरक्या शुभम अजित हळदकर (रा. दत्त गल्ली, शाहूनगर, कोल्हापूर्) यांचा मोका कारवाईतील जामीन अर्ज कोल्हापुरातील विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. डी. शेळके यांनी सोमवारी फेटाळला. संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का कायद्याप्रमाणे) त्याच्यावर मोक्का न्यायालयात खटला सुरू आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजारामपुरीतील दौलतनगर, यादवनगर परिसरात दहशत माजवत संघटित गुन्हेगारीची आज्या लातूरची गँग वावरत होती. या गँगकडून दहशत माजविण्यासाठी लोकांशी नाहक वादावादी केली जात होती. संशयित आरोपी शुभम हळदकर आणि फिर्यादी ओंकार उदय निंबाळकर (रा. तीन बत्ती चौक, दौलतनगर) यांच्यात वाद होता. त्या वादातूनच निंबाळकर याला कोयता, लोखंडी रॉड, लोखंडी पट्टीने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे हळदकरसह सर्व आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) पुणे मोक्का न्यायालयात खटला सुरू होता. पण ऑगस्टनंतर कोल्हापुरातील सर्व खटले कोल्हापुरातील विशेष न्यायालयात वर्ग केले. त्यावेळी संशयित हळदकर याने जामिनासाठी कोल्हापूर न्यायालयात अर्ज केला होता. त्याची सुनावणी सोमवारी झाली. सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील विवेक शुल्क यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून संशयित हळदकरचा जामीन अर्ज फेटाळला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर