शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: कळंबा कारागृहात गांजापाठोपाठ ‘स्पीड पोस्टा’ने मोबाइल, चार्जरही; सुरक्षेची एैसी-तैशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 16:36 IST

स्पीड पोस्टाच्या टपालामध्ये श्रीमान योगी ही कादंबरी होती. याच कादंबरीमध्ये काही पाने कापून आत एक मोबाइल संच, चार बॅटऱ्या, चार्जर असे साहित्य लपविले.

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी गांजा या अमली पदार्थापाठोपाठ आता मोबाइल, चार बॅटऱ्या व चार्जर हे स्पीड पोस्ट टपालाने पाठवल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी तुरुंगाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सुभाष संतोष गायकवाड (रा. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी कैद्यांसाठी आलेली पत्रे तपासत असताना गांजा या अमली पदार्थाचा पाला स्पीड पोस्टाने कैदी मित्रासाठी पाठवल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण चर्चेत असतानाच आता स्पीड पोस्टाच्या टपालातून पाठवलेल्या पुस्तकात एक मोबाइल संच, मोबाइलच्या चार बॅटऱ्या, चार्जर असे साहित्य लपवून पाठवल्याचे उघड झाले.

सुभाष वाघमोडे (रा. कोल्हापूर) यांनी कारागृहातून जामिनावर बाहेर पडलेला न्यायालयीन कैदी अक्षय दत्तात्रय कोकणे याच्या नावे रजिस्टर पोस्टाने पाठवल्याचे आढळले. यामुळे कळंबा कारागृहाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचे दिसून आले. त्यामुळे तुरुंगाधिकारी (श्रेणी २) निशा दिलीपकुमार श्रेयकर (रा. कळंबा कारागृह शासकीय निवासस्थान) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.कादंबरीत लपवला मोबाइलस्पीड पोस्टाच्या टपालामध्ये श्रीमान योगी ही कादंबरी होती. याच कादंबरीमध्ये काही पाने कापून आत एक मोबाइल संच, चार बॅटऱ्या, चार्जर असे साहित्य लपविल्याचे पत्रे तपासणारा कैदी महेश सुरेश पाटील याला दिसून आले. त्यांनी ही बाब तुरुंगाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंगMobileमोबाइल