शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हाचा गैरवापर, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 13:18 IST

अज्ञाताने परीक्षा विभागाच्या लेटरहेडवर चुकीचा मजकूर लिहून तो सोशल मीडियात व्हायरल केला.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे बोधचिन्ह आणि परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या लेटरहेडचा गैरवापर केल्याबद्दल राजारामपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला. परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अजितसिंह नारायणराव जाधव (वय ५२, रा. पितळी गणपती शेजारी, नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी काल, शुक्रवारी (दि. १८) रात्री याबाबत फिर्याद दिली.राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी, तसेच परीक्षा विभागाच्या कामकाजाबद्दल संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी अज्ञाताने विद्यापीठाचे बोधचिन्ह आणि परीक्षा विभागाच्या लेटरहेडचा गैरवापर केला आहे. जुलै २०२२ पासून हा प्रकार सुरू असून, अज्ञाताने परीक्षा विभागाच्या लेटरहेडवर चुकीचा मजकूर लिहून तो सोशल मीडियात व्हायरल केला.

विद्यापीठाची बदनामी आणि फसवणूक केल्याबद्दल परीक्षा विभागाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी शुक्रवारी रात्री अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस