शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: मुलाने 'रील' बनवले, पालकांना महागात पडले; नेमकं असं काय केलं... वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:15 IST

गोकुळ शिरगाव : कोल्हापूर विमानतळ प्रतिबंध परिसरात एका अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविण्यास दिल्याबद्दल गोकुळ शिरगाव पोलिसांनी त्याच्या पालकाविरुद्ध गुन्हा ...

गोकुळ शिरगाव : कोल्हापूर विमानतळ प्रतिबंध परिसरात एका अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविण्यास दिल्याबद्दल गोकुळ शिरगाव पोलिसांनी त्याच्या पालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलगा दुचाकी घेऊन गाडी चालवतानाचे फोटो आणि ''रील'' बनवत होता. त्याचवेळी पोलिस पेट्रोलिंग करत असताना तो पोलिसांना आढळून आला. विमानतळ रोडवर गोकुळ शिरगाव पोलिस पेट्रोलिंग करत असताना एमएच ०९ जी. आर. ४८८१ क्रमांकाची दुचाकी एक अल्पवयीन मुलगा चालवताना आढळून आला. या घटनेनंतर, अल्पवयीन मुलास वाहन चालविण्यास दिल्याबद्दल त्याची आई शोभा विलास घस्ते (वय ४१, रा. तामगाव, ता. करवीर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा. पोलिस निरीक्षक टी. जे. मगदूम यांनी ही कारवाई केली.सोशल मीडियावर रील बनण्याचा ट्रेंड आहे. अनेकजण आपले फॉलोअर्स, लाईक मिळवण्यासाठी रील बनवतात. मात्र सद्या सायबर क्राईमचे गुन्हे वाढल्याने पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर आहे. भाईगिरी तसेच स्टंटगिरी करणाऱ्या अनेक रील स्टारना पोलिसांनी वेळीच अद्दल देखील घडवली आहे. त्यामुळे रील बनवताना काळजी घ्यावी अन्यथा तीच रील अंगलट येण्याची चिन्हे आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Minor's Reel Costs Parents; Police Action Taken!

Web Summary : Kolhapur police fined parents after their underage son was caught making a reel while driving a motorcycle near the airport. The action highlights increased vigilance against dangerous online stunts.