शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा वर्गमित्राकडून 'कोल्हापुरी स्टाईल' सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 13:59 IST

कोल्हापुरात कुस्तीचे धडे गिरवत असताना मोहोळ यांनी कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले

कोल्हापूर : केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झालेले भाजपचे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा कोल्हापुरातील मित्रपरिवाराने रविवारी पहाटे पुण्यात पोहोचून खास कोल्हापुरी शैलीत सत्कार केला. या मित्रांनी आपल्या वर्गमित्राचा खारीक आणि खोबरे यांचा तब्बल ३५ किलोंचा हार त्यांच्या गळ्यात घालून पहिलवानी अभिनंदन केले. १९९० ते १९९४ या काळात कुस्तीचे धडे कोल्हापुरात गिरवत असताना मोहोळ यांनी कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यावेळचे त्यांचे वर्गमित्र गुलाबराव देशमुख, प्रशांत घोरपडे, संतोष पोतदार, चंद्रकांत कदम आणि शिवराज देशमुख यांच्यासह विश्वनाथ बनछोडे, अल्लाउद्दीन बालेखान, रणजीत घोडके यांनी हा अनोखा सत्कार केला.

देशात भाजपप्रणित एनडीए सरकार स्थापनेनंतर महापौर ते खासदार असा प्रवास करणारे मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहकार आणि नागरी उड्डान खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे पुण्यातील विमानतळ तसेच सहकार खात्याशी संबंधित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळ