शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री हसन मुश्रीफ हनुमानाच्या नामघोषात तल्लीन, लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताला केली चांदीची गदा अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 15:31 IST

दुर्वा दळवी कोल्हापूर : कोल्हापुरात हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीतही ...

दुर्वा दळवी

कोल्हापूर: कोल्हापुरात हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीतही मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमधील लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताचे दर्शन घेतले. तसेच देवाला खास चांदीची गदा अर्पण केली.जिल्ह्यात सद्या लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र प्रचाराचे वारे वाहू लागले आहे. राजकीय नेत्यांकडून सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आज हनुमान जयंती असल्याने शहरात तसेच जिल्ह्यात सर्वत्र कार्यक्रमाची रेलचेल सुरु आहे. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमधील लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताचे दर्शन घेतले. यावेळी मुश्रीफांच्या हस्ते हनुमानाची पूजा आणि आरती करण्यात आली. तसेच देवाला खास चांदीची गदा मुश्रीफांनी अर्पण केली. दरम्यान ग्रामस्थांनी काढलेल्या दिंडीत सहभागी होत हनुमानाच्या नामघोषात तल्लीन झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफHanuman Jayantiहनुमान जयंती