शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:03 IST

अनेकांचा शिंदेसेनेत प्रवेश

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ करण्यासाठी सरकारची भूमिका सकारात्मक आहे. याबाबत अंतिम निर्णय करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. शाहू स्मारक भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते.आबिटकर म्हणाले, ‘राज्य सरकार हद्दवाढीच्या निर्णयाबद्दल पहिल्यापासूनच सकारात्मक आहे. काही दिवसांपूर्वी नवीन राजवाडा येथे खासदार शाहू छत्रपती यांच्यासह आमची बैठक झाली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे लवकरच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासमवेत बैठक होणार आहे. कोरानाच्या रुग्णांबाबत आबिटकर म्हणाले, ‘कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात कोरोनाची सौम्य लाट आहे. जे रुग्ण कोरोनामुळे मयत झाले आहेत त्या रुग्णांना अन्य आजारही असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये.’

अनेकांचा शिंदेसेनेत प्रवेशस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. त्याच भूमिकेतून आम्ही वाटचाल करत आहोत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आमचे नेते आणि पदाधिकारी आपचा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातूनच शिंदेसेनेत अनेकांचा लवकरच प्रवेश होईल, असे आबिटकर म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरguardian ministerपालक मंत्रीPrakash abitkarप्रकाश आबिटकरChief Ministerमुख्यमंत्री