शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

"उदं ग आई उदं" च्या नामगजरात..रेणुकादेवीचा विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 6:07 PM

  चैत्रपौर्णिमेचे औचित्य साधत प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या शुभ मुहूर्तावर "शुभमंगल सावधान"च्या मंत्रोच्चारात, "उदं ग आई उदं" च्या नामगजरात भाविकांच्या अलोट गर्दीत ओढ्यावरील रेणुकादेवीच्या मंदिरात महर्षी जमदग्नी व रेणुकादेवीचा विवाह सोहळा पार पडला

ठळक मुद्देरेणुकादेवीच्या मंदिरात महर्षी जमदग्नीविवाह सोहळ्यानिमित्त महाप्रसादासह धार्मिक उपक्रम देवीच्या जागरणाच्या धार्मिक उपक्रमांने विविध सोहळ्याची सांगता

कळंबा :  चैत्रपौर्णिमेचे औचित्य साधत प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या शुभ मुहूर्तावर "शुभमंगल सावधान"च्या मंत्रोच्चारात, "उदं ग आई उदं" च्या नामगजरात भाविकांच्या अलोट गर्दीत ओढ्यावरील रेणुकादेवीच्या मंदिरात महर्षी जमदग्नी व रेणुकादेवीचा विवाह सोहळा पार पडला विवाह सोहळ्या निमित्त आयोजित महाप्रसादाचा पाच हजारावर भाविकांनी लाभ घेतला शुक्रवारी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते          सत्यवती देवीचा पुत्र महर्षी जमदग्नी याने रेणूराजाचा हजारो शूरवीरांच्या सभेत पराभव करीत रेणुराजाची कन्या रेणुकेचे पाणीग्रहण केले तो दिवस चैत्रशुल्क पौर्णिमा होय . या आनंद सोहळ्याची स्मृती म्हणून प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही ओढ्यावरील रेणुका देवीच्या मंदिरात शुक्रवारी हा विवाह सोहळा विविध धार्मिक उपक्रमांसह संपन्न झाला.            शुक्रवारी रेणुका देवीच्या विवाह सोहळ्यानिमित्त पहाटे देवीची सालंकृत अलंकारिक आकर्षक पूजा मंदिराचे पुजारी मदनआई शांताबाई जाधव व सुनील मेढे यांनी बांधली होती पहाटेच्या काकड आरतीनंतर सकाळी नऊ वाजता देवीची महाआरती करण्यात आली दुपारी साडेबाराच्या गोजर मुहूर्तावर महर्षी जमदग्नी व रेणुका देवीचा विवाह सोहळा भाविकांच्या उपस्थित संपन्न झाला विवाह सोहळा संपन्न होताच देवीचा पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला  दुपारी एक वाजता भाविकांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत देवीच्या जागरणाच्या धार्मिक उपक्रमांने विविध सोहळ्याची सांगता करण्यात आली

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर