शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणास मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मोर्चा, जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोरच आंदोलकांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 12:29 IST

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी तरुणास जयसिंगपूर पोलिसांनीच मारहाण केल्याचा आरोप

जयसिंगपूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील सिद्धांत धनवडे या तरुणास डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी जयसिंगपूर पोलिसांनीच मारहाण केली, असा आरोप करीत शिरोळ तालुक्यातील दलित संघटनांच्या वतीने सोमवारी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी (दि. १४) निमशिरगाव येथे दोन तरुणांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जमावाला पांगवून शांततेचे आवाहन केले होते. यावेळी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी सिद्धांत धनवडे याला मारहाण केली. त्यामुळे तो बेपत्ता झाला आहे, असा आरोप करीत शिरोळ तालुक्यातील दलित संघटनांच्या वतीने जयसिंगपूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी माजी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे म्हणाल्या, पोलिसांनी एकतर्फी कारवाई करत तरुणाला मारहाण केली आहे. एकीकडे अवैध धंदे जोमात सुरू असताना त्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे पोलिस अधिकारी पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी विजय पाटील, अमोल अवघडे या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करावे, अशी मागणी केली. दरम्यान, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.यावेळी बनाबाई कांबळे, अनिल लोंढे, प्रदीप लोंढे, आदम मुजावर, ईश्वर धनवडे, सर्जेराव कांबळे, अभिजित आलासकर, विश्वास शिंगे, अमित वाघवेकर, संजय शिंदे, संदीप बिरणगे, सुनील कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आंदोलकांनी सपोनि. रणजित पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. हा विषय जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या स्तरावरील आहे. - रामेश्वर वैंजने, पोलिस उपअधीक्षक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस