शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Maratha reservation-मराठा आरक्षण संघर्ष समितीचा बंद स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 16:57 IST

Maratha Reservation, mumbai, meeting, kolhapurnews, Uddhav Thackeray मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने घोषणा केलेला शनिवारचा महाराष्ट्र बंद स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षण संघर्ष समितीचा बंद स्थगितमुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत बहुतांश मागण्या मान्य

 कोल्हापूर : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने घोषणा केलेला शनिवारचा महाराष्ट्र बंद स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे.मराठा आरक्षणासह इतर मागण्यांबाबत संघर्ष समितीच्या पुढाकाराने कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद झाली होती. राज्य सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा समितीने दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर बंद स्थगित केल्याची घोषणा समितीने केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. अद्याप मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत पोलीस भरतीसह सगळीच भरती प्रक्रिया स्थगित करावी, ईडब्लूएस आरक्षण हवे, या मागण्या प्रलंबित आहेत. याबाबतही त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने बंद स्थगित केल्याचे संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबई