शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मानेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून घरावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 17:16 IST

Crimenews, Police, Kolhapurnews कोते पैकी मानेवाडी (ता. राधानगरी) येथील युवकाने अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केला. पिडीत मुलगी बेशुद्ध होऊन दुकानातच कोसळली. या वेळी तेथे असलेल्या या मुलीच्या लहान भावाने घराकडे पळत जाऊन घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला

ठळक मुद्देमानेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंगमुलीच्या घरावर व दुकानावर दगडफेक, दहशत माजवण्याचा प्रयत्न

धामोड : कोते पैकी मानेवाडी (ता. राधानगरी) येथील युवकाने अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केला. पिडीत मुलगी बेशुद्ध होऊन दुकानातच कोसळली. या वेळी तेथे असलेल्या या मुलीच्या लहान भावाने घराकडे पळत जाऊन घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला. मुलगीच्या वडिलांनी घटनास्थळावर धाव घेत या युवकांना जाब विचारला असता मुलीच्या घरावर व दुकानावर दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रकार केला.या प्रकाराबाबत राधानगरी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. मानेवाडी येथे पिडीत मुलीच्या वडीलांचे किराणा मालाचे दुकान आहे. मुलीचे आई, वडील शेतात गेल्याची माहीती घेऊन पप्पु विठ्ठल माने याने दुकानात गोळ्या व चॉकलेट घेण्याच्या बहाण्याने मुलीचा हात धरून लगट करून विनयभंग केला.

यावेळी तिच्यासोबत तिचा लहान भाऊ होता. पीडित मुलगी बेशुद्ध होऊन खाली कोसळली. त्या लहान मुलांने आरडा ओरड करताच युवकाने पलायन केले. ही घटना त्या लहान मुलाने आपल्या आई, वडीलांना सांगीतली तेंव्हा वडिलांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेत या तरुणांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा संबंधित युवकाने पुन्हा परत येवुन मुलीच्या घरावर व दुकानावर दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे .या घटनेचा राधानगरी पोलीसात गुन्हा नोंद झाला असून पप्पु विठ्ठल माने याला अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय डुबल व पोलीस उपनिरीक्षक एम एच शेख करत आहेत .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर