वारणानगरमध्ये महाशिवरात्री साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:42 IST2021-03-13T04:42:55+5:302021-03-13T04:42:55+5:30

गुरुवारी मंदिरात पहाटे वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव सपत्निक तसेच वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक व ट्रस्टी ...

Mahashivaratri in Varanasi simply | वारणानगरमध्ये महाशिवरात्री साधेपणाने

वारणानगरमध्ये महाशिवरात्री साधेपणाने

गुरुवारी मंदिरात पहाटे वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव सपत्निक तसेच वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक व ट्रस्टी मोहन येडूरकर, सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या उपाध्यक्षा मुग्धा येडूरकर यांच्याहस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. विनय कोरे, संचालक शिवाजीराव जंगम, सुधीर कामेरीकर, प्रवीण शेलार, एस. एल. मगदूम, शरद शेटे, विश्वस्त मंडळाचे पी. पी. गुरव, आर. एस. शेटे, अधिकारी ,विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो:११ वारणानगर महाशिवरात्री

वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर महाशिवरात्रीनिमित्त अमृत जनसेवा विश्वस्त मंडळामार्फत शिवपार्वती मंदिरात संघाच्या कर्मचाऱ्यांच्याहस्ते रूद्रपूजा झाली. यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, मुग्धा येडूरकर, शिवाजीराव जंगम आदी उपस्थित होते.

Web Title: Mahashivaratri in Varanasi simply