शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Karnataka border dispute: महाराष्ट्र एकीकरण समितीचे महाराष्ट्रात जंगी स्वागत, दूधगंगा नदीपासून रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 12:30 IST

कोगनोळी टोल नाक्यावर समितीच्या कार्यकर्त्यांचे जंगी स्वागत

बाबासो हळीज्वाळेकोगनोळी : गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय केला जात आहे. कर्नाटक दिना दिवशी पाळण्यात येणारा काळा दिन तसेच बेळगाव मधील विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजनात येत असलेला मराठी भाषकांचा महामेळावा पोलीस बळाचा वापर करून दडपून टाकण्यात आला. या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने आज चलो कोल्हापूरचा नारा दिला होता. बेळगावातून मोठ्या संख्येने मराठी बांधव कोल्हापूरकडे रवाना झाले.  यावेळी कोगनोळी टोल नाक्यावर समितीच्या कार्यकर्त्यांचे कोल्हापुरातील सर्व पक्षांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी, आबासाहेब दळवी, शिवानी पाटील, साधना पाटील, शुभम शेळके, सचिन गोरले, प्रकाश शिरोळकर, रमाकांत कोंडुसकर आदी कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार के. पी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादीचे नविद मुश्रीफ, भैय्या माने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.आपल्या मागण्या महाराष्ट्र सरकारसमोर मांडण्यासाठी तसेच कर्नाटक शासनाचा विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. कर्नाटक सरकार कशापद्धतीने मराठी भाषिकांवर अन्याय, अत्याचार करत आहे, लोकशाहीची कशापद्धतीने पायमल्ली करून दडपशाहीचे अस्त्र उगारत आहे, याची माहिती दिल्लीदरबारी पाठविण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक