शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

आमदार हसन मुश्रीफ, देवणेंसह कार्यकर्त्यांवर कर्नाटक पोलिसांचा लाठीचार्ज, कोगनोळी टोलनाक्यावर तणाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 12:55 IST

..तर मराठी माणसावर किती अन्याय असेल

जहांगीर शेखकागल : बेळगाव येथे मराठी भाषिकांच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडीच्या कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी महामार्गावरील दुधगंगा नदी पुलावर रोखले. यावेळी कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्यासह कार्यकर्ते बॅरॅकेटस जवळ येताच कर्नाटक पोलिसांनी लाठीचार्ज करत मागे केले. या घटनेने महामार्गावर मोठा तणाव निर्माण झाला. महामार्गावरील एका बाजुची वाहतुक बंद करावी लागली. महाराष्ट्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत आमदार हसन मुश्रीफ, शिवसेनेचे विजय देवणे, काँग्रेसचे सचिन चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांना  ताब्यात घेत पोलीस गाडीत बसवले. मात्र, काही वेळानंतर त्यांना सोडून दिले. सुनिल मोदी, आर के पोवार,  राजु लाटकर, भय्या माने, आदील फरास, भारतीताई पवार विद्या गिरी, कांचन माने असिफ मुल्लाणी , संजय चितारी  आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  ..तर मराठी माणसावर किती अन्याय असेलयावेळी बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, आमच्यावर लाठीहल्ला करीत दादागिरी करणारे बोम्मई सरकार कर्नाटकात मराठी माणसावर किती अन्याय करीत असेल. हे सिद्ध झाले आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेद्वारा दिलेल्या अधिकाराचा हक्क बजावीत शांततेच्या मार्गाने बेळगावला जात होतो. पण कर्नाटकातील भाजपा सरकारने आम्हा रोखुन धरले. माझ्यावर कर्नाटक पोलिसांनी लाठी प्रहार केला. याचा मी निषेध करतो. या पुढेही मराठी भाषिकांसाठी आमचे आंदोलन सुरूच राहिल. बिदर -भालकी बेळगाव कारावार सह संयुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकHasan Mushrifहसन मुश्रीफMahavikas Aghadiमहाविकास आघाडी