शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, कलबुर्गी एक्स्प्रेसची २६ जानेवारीला ‘विद्युत’ चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 12:42 IST

सध्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-तिरूपती आणि कोयना एक्स्प्रेस विजेवर धावत आहेत

कोल्हापूर : महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेस आता विजेवर चालविण्याची तयारी मध्य रेल्वे विभागाकडून सुरू झाली आहे. या दोन्ही रेल्वेंची विद्युत चाचणी दि. २६ आणि २७ जानेवारीला घेण्यात येणार आहे.सध्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-तिरूपती आणि कोयना एक्स्प्रेस विजेवर धावत आहेत. रोज दुपारी पावणेतीनची महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि दुपारी तीन वाजता सुटणारी कोल्हापूर-कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेस विजेवर सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून प्रवासी आणि त्यांच्या संघटनांकडून सुरू आहे. त्याची दखल घेत रेल्वे विभागाने महाराष्ट्र आणि कलबुर्गी एक्स्प्रेसची विद्युत चाचणी घेण्याचे ठरविले आहे. ती पूर्ण झाल्यानंतर या रेल्वे पूर्णपणे विजेवर धावणार आहेत. दरम्यान, आता कोल्हापूर-अहमदाबाद आणि कोल्हापूर-दिल्ली या रेल्वे विजेवर लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सोमवारी केली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे