शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
4
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
5
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
6
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
7
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
8
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
9
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
10
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
11
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
12
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
13
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
14
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
15
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
16
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
17
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
18
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
19
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
20
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

समरजीत घाटगे यांच्याकडे वडिलोपार्जित शेत जमीन संपत्ती सर्वाधिक, एकूण मालमत्ता किती.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:20 IST

कागल : कागल , गडहिंग्लज, उत्तुर, विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी त्यांच्याकडे एकशे ...

कागल: कागल, गडहिंग्लज, उत्तुर, विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी त्यांच्याकडे एकशे ५९ कोटी ८९ लाख ९ हजार रुपयांची संपत्ती असल्याचे निवडणूक आयोगास सादर केलेल्या संपत्ती विवरणपत्रात म्हटले आहे. तर, पत्नी नवोदिता घाटगे यांच्याकडे ९ कोटी ६ लाख ४१ हजार रुपयांची संपत्ती आहे. समरजित घाटगे यांच्यावर १४ लाख ५८ हजार रुपये, तर त्यांच्या पत्नीवर ३२ लाख १८ हजार रुपयांचे कर्ज आहे.रोख रक्कम, ठेवी, शेअर्स, दागिने, शेतजमीन, शेतजमीन, इमारती इत्यादी मालमत्ता आहेत. समरजित यांच्याकडे एक लाख ५८ हजार रुपये रोख आणि ४ कोटी ०१ लाख ४८ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. विविध कंपन्यांचे ६१ लाख रुपयांचे शेअर्स आणि ३५ लाख ४९ हजार रुपयांची वाहने त्यांच्या नावावर आहेत. ८२ लाख ६७ हजार रुपयांचे दागिने, तर पत्नीकडे ५६ लाख ७८ हजार रुपयांच्या ठेवी आणि ४२ लाख ७४ हजार रुपयांचे दागिने आहेत. समरजित घाटगे यांच्या वडिलोपार्जित जमिनीची किंमत ११५ कोटी ७४ लाख आणि पत्नीकडे ६ कोटी १७ लाख ९० हजार रुपयांचे कृषी क्षेत्र आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024