शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का, धनंजय महाडिक यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 13:48 IST

''महायुतीच्या सभेआधीच ‘सरप्राईज गिफ्ट’ मिळाले, कोल्हापूर उत्तरमधून हात चिन्हच गायब झाले''

कोल्हापूर : लोकसभेवेळी गादीचा मान, मान म्हणणाऱ्या सतेज पाटील यांनी केवळ सत्तेसाठी शाहू छत्रपती आणि त्यांच्या कुटुंबीयांना अर्वाच्च भाषेत दम दिला. हे कोल्हापूरकर सहन करणार नाहीत. ते स्वत:ला राजघराण्यापेक्षा मोठे समजतात का, असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. ते पत्रकारांशी बोलत होते.महाडिक म्हणाले, महायुतीच्या सभेआधीच ‘सरप्राईज गिफ्ट’ आज मिळाले. कोल्हापूर उत्तरमधून हात चिन्हच गायब झाले. दिल्लीहून दिलेली उमेदवारी रद्द झाली आणि अपमान झाला. सतेज पाटील यांच्या कामाची पध्दत घमेंडीची आहे. पहिल्यांदा कार्यकर्ता पॅटर्न म्हणत राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली. मग ती बदलली. राहुल गांधी यांनी दिलेल्या उमेदवारीचा अवमान केला. लाटकर यांची समजूत काढण्याची नामुष्की आली आणि मग अर्ज मागे घेतल्यानंतर ज्या भाषेत त्यांनी दम दिला. ते योग्य नाही. केवळ आपले राजकारण यशस्वी करण्यासाठी राजघराण्याचा वापर त्यांनी केला. याआधीही त्यांनी हसन मुश्रीफ, विनय कोरे. पी. एन. पाटील यांचा वापर करून सत्ता ताब्यात घेतल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील