लॉकडाऊनमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:15 IST2021-03-01T21:12:34+5:302021-03-01T21:15:15+5:30
corona virus Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची मुदत ३१ मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले.

लॉकडाऊनमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश
ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची मुदत ३१ मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले.
यापूर्वी प्रतिबंधित, बंद क्षेत्र व सूट, वगळण्यात आलेली क्षेत्रे कायम ठेवण्यात येत आहेत. यापूर्वी वेळोवळी परवानगी दिलेल्या बाबी, क्षेत्र पूर्ववत सुरू राहतील.
आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.