शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

पवित्र पोर्टलवर शिक्षकांची यादी प्रसिद्ध, कोल्हापूरला मिळाले ५७९ शिक्षक

By समीर देशपांडे | Updated: February 27, 2024 14:13 IST

कागदपत्रे पडताळणीआधीच सोयीच्या शाळेसाठी धडपड 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेला नवे ५७९ प्राथमिक शिक्षक उपलब्ध झाले असुन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि समुपदेशनाव्दारे नियुक्ती या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने येणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षातच त्यांच्या कामाची सुरूवात होणार आहे. मात्र एकीकडे कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रियाही अजून सुरू झाली नसताना सोयीचा तालुका आणि सोयची शाळा मिळावी यासाठी अनेकांची धडपड सुरू झाली आहे.      जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी ५७९ शिक्षकांची यादी रविवारी रात्री पवित्र पोटर्लवर प्रसिध्द झाली. जिल्ह्यात ८१६ आणि राज्यभरात २१ हजार ६७८ पदांसाठी शिक्षक भरतीच्या जाहिराती शासनाने ५ फेब्रुवारी रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिध्द केल्या होत्या. त्यानुसार पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर पसंतीनुरूप प्राधान्यक्रम ऑनलाईन पध्दतीने भरले होते. शिक्षक पद भरतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या शाळांतील ११ हजार ०८५ उमेदवारांची ही गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकzpजिल्हा परिषद