शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सांगरुळमध्ये सराफावर जीवघेणा हल्ला; ५ लाखांची लूट, हात-पाय बांधून टाकले उसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:29 IST

मोपेडवरून पाठलाग करत आलेले तिघे एका सीसीटीव्हीत कैद 

सांगरुळ : येथे शनिवारी रात्री लक्ष्मी ज्वेलर्सचे तेजाराम पेराजी माळी-सुंदेशा (वय ४५, रा. शुक्रवारपेठ कोल्हापूर ) यांना अडवून, पिस्तूलचा धाक दाखवत मारहाण करत लुटल्याची घटना घडली. ज्वेलरीमधून कोल्हापूरकडे घरी परतत असताना, सांगरुळ स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामीण भागातील रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.माळी रात्री आपले दुकान बंद करून कोल्हापूरकडे जाताना विलास कॉर्नर परिसरात दबा धरून दोन हल्लेखोर तर पाठलाग करत आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांना अडवले. माळी यांना शेतात ओढत नेऊन हात-पाय बांधून, तोंडात बोळा घालून तोंडाला चिकटपट्टी लावून त्यांच्याकडील ६ तोळे सोन्याचे दागिने घेतले. माळी यांची गाडी दुसरीकडे तर मोबाईल तिसरीकडेच फेकून दिला. रात्री बाराच्या सुमारास सांगरुळ येथील तरुण घरी येताना त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर माळी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून पोलिसांना कळवले.पोलिस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर, पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, पोलिस उपनिरीक्षक शंकर कळकुटे, विजय गुरव, विजय कळसकर, सुजित दावणे, यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी स्टेला या श्वानाला आणून तपास करण्यात आला, पण डॉग गाडीपर्यंत येऊन घुटमळत राहिला.सीसीटीव्हीत कैद...सोनाराची रेकी करून त्याचा एका मोपेडवरून पाठलाग करत आलेले तिघे एका सीसीटीव्हीत कैद झाले आहेत तर विलास कॉर्नर जवळ बसले होते. आडवी गाडीवरून त्याच्या गळपट्टीला धरून ओढत शेतवडीत घेऊन गेले. तोंडात बोळा घातल्याने त्याला बोलता आले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Jeweler Attacked, Robbed of ₹5 Lakh; Bound and Abandoned

Web Summary : A Kolhapur jeweler was attacked and robbed of ₹5 lakh near Sangrul. Assailants bound him, gagged him, and left him in a field after the robbery. Police are investigating the incident captured on CCTV.