शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Gunratna Sadavarte: सोशल मीडियावर मेसेज व्हायरल, ..अन् पोलिसांची पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:51 IST

चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे वादग्रस्त बनलेले ॲड. गुणरत्न सदावर्ते याला गुरुवारी कोल्हापूर पोलिसांनी अटक केली.

कोल्हापूर : चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे वादग्रस्त बनलेले ॲड. गुणरत्न सदावर्ते याला गुरुवारी कोल्हापूरपोलिसांनी अटक केली. ‘गुणरत्न सदावर्तेला कोल्हापुरी हिसका दाखवू’, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांची पळापळ झाली. त्याला न्यायालयात हजर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सचिन तोडकर, दिलीप पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांना नोटिसा बजावून ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून देण्यात आले.मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ॲड. सदावर्ते याने एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत चिथावणीखोर वक्तव्य केले. त्याबाबत त्याला गुरुवारी अटक केली. त्याच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे न्यायालयात हजर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सचिन तोडकर व मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती.तसेच गुरुवारी सकाळीच तोडकर याला त्याच्या निवासस्थानातून पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच दिलीप पाटील हे फिर्यादी असल्यामुळे त्याला ताब्यात घेताना पोलिसांना अडचणी आल्या. पण, इतर कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया