शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभानिहाय एक खिडकीची सोय करू : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 12:34 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष व उमेदवारांच्या सोईसाठी जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना सुरू केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

ठळक मुद्देविधानसभानिहाय एक खिडकीची सोय करू : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यासमवेत बैठक

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष व उमेदवारांच्या सोईसाठी जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना सुरू केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांची बैठक शाहू सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, लेखाधिकारी बाबा जाधव, निवडणूक नायब तहसीलदार  दळवी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, ‘आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी बूथनिहाय बीएलए यांची नेमणूक करून निवडणूक यंत्रणेस सहकार्य करावे. ही निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक यंत्रणेस सहकार्य करावे.मतदार यादी वगळणीबाबतही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्याकडून केल्या जाणाºया निवडणूक खर्चाच्या विविध बाबींचा प्रारूप दर तक्ता तयार करण्यात आला असून, याबाबत तसेच निवडणूक खर्चासंबंधी तरतुदीची माहिती बैठकीत देण्यात आली. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी