शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कसबा बावड्यात वकिलाचा फ्लॅट फोडला, भरदुपारी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 10:59 IST

crimenews, police, kolhapurnews कसबा बावडा मेन रोडवरील बेडेकर प्लाझामध्ये वकिलाच्या फ्लॅटमध्ये घरफोडीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्याने बंद फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून ३१ हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असे सुमारे १ लाख ३१ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे कसबा बावड्यात वकिलाचा फ्लॅट फोडला, भरदुपारी घरफोडीरोकड, दागिन्यासह १ लाख ३१ हजारांचा ऐवज लंपास

कोल्हापूर : कसबा बावडा मेन रोडवरील बेडेकर प्लाझामध्ये वकिलाच्या फ्लॅटमध्ये घरफोडीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्याने बंद फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून ३१ हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असे सुमारे १ लाख ३१ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमर ऊर्फ जयसिंह पांडुरंग नाईक (मूळ रा. बिरंजे पाणंद, कदमवाडी रोड, कसबा बावडा) हे वकील असून कसबा बावड्यात बेडेकर प्लाझामध्ये फ्लॅट आहे. सोमवारी दुपारी ते कामानिमित्त न्यायालयात गेले असता दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला.

कपाटातील रोख ३१ हजार रुपये व दीड तोळ्याचे सोन्याचे मणिमंगळसूत्र, अर्धा-अर्धा तोळ्याच्या दोन अंगठ्या असा सुमारे १ लाख ३१ हजारांचा ऐवज लंपास केला. ॲड. नाईक फ्लॅटमध्ये आल्यानंतर हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस