शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भूस्खलन होऊन शेती पिकांचे प्रचंड नुकसान, बळीराजाची मोठी आर्थिक हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 16:00 IST

अतिरीक्त पावसाचा परिणाम; गतसाल ही या गावात झाले होते भुस्खलन

धामोड - पिलावरेवाडी (ता. राधानगरी) येथे गेल्या दोन आठवडयापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. त्यातच या पावसाने पिलावरेवाडी गावानजीक 'घोळ' नावाच्या शेतात मोठे भुस्खलन होऊन शिवारातील भात शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. जवळपास २ ते २.५ हेक्टर क्षेत्रावरील भात पिक घसरत जाऊन पिक गडप झाले आहे. या पावसाचा अधिक फटका हा नदी-नाले, ओढ्याशेजारी असणाऱ्या शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. नदी काठाची शेती पाण्याच्या प्रवाहाने अक्षरशः धुवून नेली असून. नदीकाठावर चे विद्युत पंप विहिरी यांचेही नुकसान झाले आहे.       केळोशी बु. नजीकच्या पिलावरेवाडी येथील 'घोळ' नावाच्या शिवारा दरम्यान मोठया प्रमाणात भूस्खलन होऊन डोंगराचा बहुतांशी भाग तिन ते चार  फुटाने खाली सरकला आहे. त्यामुळे येथील चंदर रामा पिलावरे, विलास रामा पिलावरे व प्रकाश भाऊ पिलावरे या शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तीन शेतकऱ्यांची जवळपास अडीच हेक्टर जमीन तीन ते चार फुटाणे खचून ओढ्याकडील बाजूला सरकत गेली आहेत . तर या खचलेल्या जमिनीचा काही भाग दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शिवारात धुवून गेल्याने त्यांच्याही शेतीचे नुकसान झाले आहे. या परिसरात गेल्या आठ दिवसात जोरदार पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांच्या नदी नजीकच्या विहिरीव विद्युत पंपांचेही नुकसान झाले आहे.       सदर ठिकाणी तात्काळ भेट देऊन तलाठी रणजीत पाटील,सरपंच के .एल. पाटील, ग्रामसेवक बागडी, कृषी सहाय्यक तानाजी परीट, यु.जी.नाधवडेकर, कोतवाल संतोष पाटील, पोलास पाटील शशिकांत दिघे पंचनाम करून पुढील कार्यवाही साठी पाठवला आहे. गतसाली या परिसरात ८९५ मिलिमीटर इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस एका दिवसात पडल्यामुळे या परिसरातील माळवाडी ,केळोशी, आपटाळ,माळवाडी, शिंदेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते . यावर्षी अशाच पद्धतीचे भूस्खलन झाल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज