लक्ष्मी सुतार यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST2021-03-26T04:24:05+5:302021-03-26T04:24:05+5:30
कोल्हापूर : लक्ष्मी जयवंतराव सुतार (रा.ध्यानचंद हाॅकी स्टेडीयमजवळ, म्हाडा काॅलनी, ) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगे, ...

लक्ष्मी सुतार यांचे निधन
कोल्हापूर : लक्ष्मी जयवंतराव सुतार (रा.ध्यानचंद हाॅकी स्टेडीयमजवळ, म्हाडा काॅलनी, ) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगे, मुली, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (दि.२६) आहे.
शशिकांत सूर्यवंशी
कोल्हापूर : शशिकांत भीमराव सूर्यवंशी (६३, साने गुरुजी वसाहत) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.
आनंदा बोडके
कोल्हापूर : आनंदा पांडूरंग बोडके (४८, रा. चौगले गल्ली, निगवे दुमाला, ता. करवीर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे, असा परिवार आहे. ते पडळवाडीतील प्राथमिक शाळेत शिक्षक होते.
बतूल जमादार
कोल्हापूर : बतूल बशीर जमादार (६२, रा. साईनगर, उचगाव, ता.करवीर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
मोहन घाटगे
कोल्हापूर : मोहन सुखदेव घाटगे (६०, रा. राजारामपुरी मातंग वसाहत) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (दि.२६) आहे.
रामचंद्र इंगवले
कोल्हापूर : रामचंद्र शंकरराव इंगवले (८६, रा. शिवाजी पेठ) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातंवडे असा परिवार आहे. ओम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश इंगवले यांचे ते वडील होत.