शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सोळांकुर येथे थेट पाईपलाईनचा व्हॉल्व लिकेज, लाखो लिटर पाणी वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:26 IST

परिणामी शहरात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे

सोळांकुर: कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईप लाईनचा सोळांकूर (ता. राधानगरी) येथील डाव्या कालव्यावरील व्हॉल्व लिकेजहून लाखो लिटर पाणी वाया गेले. योजनेच्या सुरुवातीपासून पाईपलाईनला गळती सुरु आहे.  त्यातून आतापर्यंत कोटी लिटर पाणी  वाया गेले आहे. पावसाळ्यापूर्वी सर्वच पाईप लाईन मार्गाची पाहणी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.थेट पाईपलाईनच्या गळतीचे गृहण काही केल्या कमी होत नाही. या योजनेमुळे स्थानिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. शहरवासियांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तर दुसरीकडे धरणातील पाणी वाया जात आहे. पाण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून जाण्याच्या अनेक घटना वारंवार घडलेल्या आहेत. याबाबत अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी शहरात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.