पिंच्याक सिलाॅट स्पर्धेत कुणाल घोटणे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:12 IST2021-02-05T07:12:35+5:302021-02-05T07:12:35+5:30
जिल्हा पिंच्याक सिलाॅट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील ७२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल असा, श्रावणी बेडगे ...

पिंच्याक सिलाॅट स्पर्धेत कुणाल घोटणे प्रथम
जिल्हा पिंच्याक सिलाॅट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील ७२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल असा, श्रावणी बेडगे (१८ किलोगट), तन्वी रायकर (२० किलोगट), गुरुद्ववा रायकर (२२), स्वरुपा सांदुगडे , प्रतीक्षा काेईंगडे (२६), करोती कोईगडे (३०), सेजल कोईडे , अनुक्षा कोईगडे (३२), तर मुलांमध्ये आयूष पाटील (२२), आयूष कोईगडे (२४), कुणाल घोटणे, फाईट प्रकारात (२८) वरद शेट्टे (३८), आर्यन पाटील (४३), गौरव सरवळे (४५), वरुण पाटील (५०), साहिल बोटे (५४), श्रेयस शेट्टे (६०), राजवर्धन कोळी . वरिष्ठ गट पुरुषांमध्ये सुहास पाटील (५५), संग्राम पाटील (६०), विशाल मोरे (७०), ऋतुराज पाटील (७५), सौरभ पाटील व सौरभ बारवाडे (८५) यांचा समावेश आहे. या स्पर्धा दिंडनेर्ली येथील ज्ञानसागर भैरवनाथ विद्यालयात घेण्यात आल्या.