निरवडे येथील जंगलात कोल्हापुरच्या युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 12:46 IST2018-12-26T12:46:28+5:302018-12-26T12:46:58+5:30

रस्त्यावर कार उभी करुन काजूच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे.

Kolhapur's youth suicide in Nirvade forest | निरवडे येथील जंगलात कोल्हापुरच्या युवकाची आत्महत्या

निरवडे येथील जंगलात कोल्हापुरच्या युवकाची आत्महत्या

सावंतवाडी : निरवडे झरबाजार नजीक जंगलमय भागात कोल्हापूर येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

हा प्रकार आज सकाळी उघड झाला. रस्त्यावर कार उभी करुन काजूच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

दरम्यान, युवक कोल्हापूर येथील असल्याचे निषपन्न झाले असले तरी अद्याप पर्यंत त्याचे नाव समजले नाही.

Web Title: Kolhapur's youth suicide in Nirvade forest