शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election Results 2026: राशिवडेत काँग्रेसला लागली लॉटरी, चुरशीच्या लढतीत सागर धुंदरे, अमृता पाटील विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:51 IST

धामोड पंचायत समितीवर शिवसेनेचे केरबा पाटील तर राशिवडे पंचायत समितीवर कॉंग्रेसच्या अमृता पाटील 

अमर मगदूम राशिवडे : राशिवडे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रीय काँग्रेसचे सागर धुंदरे विजयी झाले. धामोड पंचायत समितीत शिवसेनेचे केरबा पाटील तर राशिवडे पंचायत समितीत राष्ट्रीय काँग्रेसच्या अमृता पाटील विजयी झाल्या. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला.राशिवडे जिल्हा परिषदेसाठी झालेल्या २६९८९ मतांमध्ये भारतीय जनता पक्षाचे रविंद्र कानकेकर यांना ९०३ मते, काँग्रेसचे सागर धुंदरे यांना १०५४६ मते, शिवसेनेचे अशोक पाटील  ७५०५ मते. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) विनय पाटील यांना ७९०४ मते मिळाली. नोटास १२७ यामध्ये कॉंग्रेसचे सागर धुंदरे हे २६४२ मतांनी विजयी झाले.धामोड पंचायत समितीसाठी झालेल्या १२२४४ मतांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयसिंग खामकर यांना ३४०६ मते मिळाली, भारतीय जनता पक्षाचे दिपसिंह नवने १०८७ शिवसेनेचे केरबा पाटील ३७६५ रविंद्र पाटील २२६१ राष्ट्रीय कॉंग्रेसचे विलास हळदे यांना २६१०मते मिळाली  तर नोटास ११४ मते झाली. शिवसेनेचे केरबा पाटील ३४० मतांनी विजयी झाले.राशिवडे पंचायत समितीसाठी १३७४५ मतांमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अमृता पाटील यांना ६५००मते मिळाली, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली संतोष पाटील यांना १७२६ मते मिळाली, शिवसेनेच्या सारीका सुभाष पाटील यांना ४९२८मते मिळाली, भारतीय जनता पक्षाच्या साक्षी सुरेश पाटील ५४० मते मिळाली तर नोटास ५१ मते झाली. राशिवडे पंचायत समितीत कॉंग्रेसच्या अमृता पाटील १५७२ मतांनी विजयी झाल्या.

कॉंग्रेसला लॉटरीविजयी सागर धुंदरे व अमृता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर राधानगरीतील ए. वाय. पाटील यांनी काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत चुरस निर्माण केली होती. त्यामध्ये राशिवडे जिल्हा परिषद व पंचायत समितीत कॉंग्रेस विजयी झाली. या दोन विजयी उमेदवारांमुळे कॉंग्रेसला लॉटरी लागली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election: Congress Wins Rashivade, Dhundare and Patil Triumph

Web Summary : In Rashivade ZP, Congress's Sagar Dhundare won. Kerba Patil (Shiv Sena) and Amruta Patil (Congress) triumphed in the Panchayat Samiti elections. Celebrations erupted with fireworks and colors.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरResult Dayपरिणाम दिवसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे