शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रानटी डुकराची शिकारी, मानवळेतील एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 15:35 IST

गारगोटी : वन्यजिवांची शिकार केल्याप्रकरणी मानवळे (ता. भुदरगड) येथील संशयित सतीश विलास खोपकर याला वनविभागाने मुद्देमालासह पकडून गुन्हा दाखल ...

गारगोटी : वन्यजिवांची शिकार केल्याप्रकरणी मानवळे (ता. भुदरगड) येथील संशयित सतीश विलास खोपकर याला वनविभागाने मुद्देमालासह पकडून गुन्हा दाखल केला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.अधिक माहिती अशी, संशयित आरोपी सतीश विलास खोपकर याने रानडुकराची शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यांनी बुधवारी (दि. ३०) रात्री सुमारे दहाच्या सुमारास गारगोटीतील वनक्षेत्रपाल कूरचे वनपाल, पिंपळगावचे वनपाल आणि वनक्षेत्रातील वनरक्षक, वनसेवक यांच्यासमवेत सतीश खोपकर यांच्या घराची झडती घेतली असता वन्यप्राणी रानडुकराचे शिजवलेले मांस मिळून आले. सतीश खोपकर यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या शेतामध्ये विद्युततारेचा प्रवाह सोडून वन्यप्राणी रानडुक्कराची शिकार केली असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये सांगितले. संशयित आरोपीला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गारगोटी यांच्या न्यायालयात हजर केले. त्यांनी या प्रकरणी कोठडी सुनावली आहे.ही कारवाई उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, सहायक वनरक्षक एन. एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक, वनपाल सदाशिव देसाई, मधुकर काशीद, वनरक्षक मारुती कांबळे, सरिता बावस्कर, वनिता कोळी, भिकाजी तांबेकर, आशिष चाळसकर, संजय चौगुले, सदाशिव सांगले आणि वनसेवक यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग