शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

कसलं हनीमून! नवऱ्याला कोंडून नवरीचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 11:22 IST

Kolhapur Crime: लग्न ठरविण्यासाठी दीड लाख दिले, खर्चाला म्हणून मुलीच्या आईला ५० हजार दिले, देवळात साखरपुडा केला, दारात जोरदार लग्न केले. गणपतीपुळे येथे हनिमूनला गेल्यावर लातूरच्या नवरीने दाराची कडी घालून नवऱ्याला डांबले आणि अंगावरील सोन्यासह पळून गेली.

- सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे (जि. कोल्हापूर)  : लग्न ठरविण्यासाठी दीड लाख दिले, खर्चाला म्हणून मुलीच्या आईला ५० हजार दिले, देवळात साखरपुडा केला, दारात जोरदार लग्न केले. गणपतीपुळे येथे हनिमूनला गेल्यावर लातूरच्या नवरीने दाराची कडी घालून नवऱ्याला डांबले आणि अंगावरील सोन्यासह पळून गेली.

लातूरच्या मध्यस्थांना नवरी द्या, नाही तर पैसे द्या म्हटल्यावर, तुम्हीच गायब केलेली मुलगी परत आणून द्या, नाही तर तुम्हाला बघून घेतो म्हणून मध्यस्थानेच नवऱ्याला तंबी देऊन प्रकरण दाबण्याचा प्रकार पन्हाळा तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे. या प्रकाराची नोंद रत्नागिरी पोलिस ठाण्यात झाली आहे

पन्हाळा तालुक्यातील युवकाला नातेवाईक असणाऱ्या एजंटाने लातूरमधील मुलीचा फोटो दाखवला.  या मुलीच्या आईला खर्चाला ५० हजार रुपये देण्याच्या अटीवर लग्न जुळविले. त्यानंतर मुलीला गावाकडे आणून लाखो रुपये खर्चून दारात जोरदार लग्न केले.  नवदाम्पत्य गणपतीपुळ्याला हनिमूनला गेले. तेथे नवरदेव झोपेत असताना तिने धूम ठोकली. 

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी