शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : हुल्लडबाज युवकांना दणका, निर्भया पथकाची दोन महिन्यांत १५० युवकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:19 IST

कोल्हापूर शहरातील विविध महाविद्यालयांबाहेर व उद्यानात गटा-गटाने हुल्लडबाजी करून युवतींना त्रास देणाऱ्या २० युवकांना निर्भया पथकाने खाकीचा प्रसाद देत कारवाई केली. त्यानंतर दोनशे रुपये दंड भरून घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. शनिवारी सकाळी झालेल्या कारवाईने युवकांची पळताभुई झाली. पथकाने दोन महिन्यांत १५० युवकांवर कारवाई केली.

कोल्हापूर : शहरातील विविध महाविद्यालयांबाहेर व उद्यानात गटा-गटाने हुल्लडबाजी करून युवतींना त्रास देणाऱ्या २० युवकांना निर्भया पथकाने खाकीचा प्रसाद देत कारवाई केली. त्यानंतर दोनशे रुपये दंड भरून घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. शनिवारी सकाळी झालेल्या कारवाईने युवकांची पळताभुई झाली. पथकाने दोन महिन्यांत १५० युवकांवर कारवाई केली.शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात युवक गटा-गटाने उभे राहून हुल्लडबाजी करीत असतात. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात थांबून युवतींची छेड काढणे, भरधाव दुचाकी चालविणे, मोठ्याने हॉर्न वाजविणे, मुलींचा पाठलाग करणे असे प्रकार घडत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून निर्भया पथकाकडून कारवाई सत्र सुरू आहे. पथकाने शनिवारी विवेकानंद कॉलेज, महावीर कॉलेज, शाहू कॉलेजसह उद्यान परिसराला अचानक भेट देत हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांची धरपकड करीत त्यांना पोलीस ठाण्यात खाकीचा प्रसाद दिला. पालकांसमोर कानउघाडणी करीत प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.यांच्यावर झाली कारवाईआनंद राजू साळोखे (वय २२), पवन अशोक सुतार (२२), शुभम राजू साळोखे (२३, तिघे रा. सुतारवाडा, दसरा चौक), इर्शाद महम्मद येळापुरे (२१), हसीन मेहबूब मुजावर (२४, दोघे रा. शिरोली पुलाची-माळवाडी, ता. हातकणंगले), अमर शिवाजी जाधव (१९, रा. तिसंगी, ता. गगनबावडा), रघुनाथ प्रकाश शिंदे (१९, रा. आसंडोली, ता. गगनबावडा), आशिष अनिल माने (१९, रा. नागाळा पार्क), जुनेद आरिफ मुल्ला (१९, रा. विश्वजित अपार्टमेंट, नागाळा पार्क), रोहित दिलीप चव्हाण (२०, रा. कागल), अनिकेत प्रेमजित पोवार (१९, रा. आंबेगल्ली, कसबा बावडा), शुभम विलास पाठक (१९, रा. कुंडलवाडी, ता. वाळवा, जि. सांगली), सूरज कृष्णात पाटील (२०, रा. पाडळे खुर्द, ता. करवीर), अवधूत धनाजी कलिकते (२१, रा. शिरगाव, ता. राधानगरी), सूरज ठाकूर मुल्ला (२०, रा. बिरदेवनगर, रेंदाळ, ता. हातकणंगले), सुबहित शमशुद्दीन मुजावर (२१, रा. अकबर मोहल्ला, सोमवार पेठ), फैजल मुन्ना खान (२४, रा. वेताळ तालीम परिसर, शिवाजी पेठ), करण राजेंद्र सुतार (१९, रा. गणेश कॉलनी, वडणगे), ताबीश निसार चोरगस्ती (२०, रा. कागदी गल्ली, शुक्रवार पेठ), सचिन महादेव गावडे (१९, रा. मेनन कॉलनी, सरनोबतवाडी). 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस