शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्रयाग चिखलीत दोन गटात हाणामारी, दोघे जखमी : परस्पर विरोधी गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:34 IST

प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे अनैतिक संबध असलेल्या कारणातून दोन कुटूंबात जोरदार हाणामारी झाली. चाकु व काठीचा वापर केल्याने दोन्ही बाजूचे दोघे जखमी झाले. सर्जेराव बळवंत कळके (वय ४८), पांडुरंग अशोक कळके (२७) अशी जखमींची नावे आहेत. ही हाणामारी बुधवार (दि. २१) रोजी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी करवीर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले.

ठळक मुद्दे प्रयाग चिखलीत दोन गटात हाणामारीदोघे जखमी : परस्पर विरोधी गुन्हे दाखल

कोल्हापूर : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे अनैतिक संबध असलेल्या कारणातून दोन कुटूंबात जोरदार हाणामारी झाली. चाकु व काठीचा वापर केल्याने दोन्ही बाजूचे दोघे जखमी झाले. सर्जेराव बळवंत कळके (वय ४८), पांडुरंग अशोक कळके (२७) अशी जखमींची नावे आहेत. ही हाणामारी बुधवार (दि. २१) रोजी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी करवीर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले.अधिक माहिती अशी, सुरेश बळवंत कळके व पांडूरंग अशोक कळके या दोन्ही कुटूंबात गेल्या दोन वर्षापासून वाद सुरु आहे. पांडूरंग कळके याचे नात्यातील महिलेशी अनैतिक संबध असलेचे संशयातून या दोन्ही कुटूंबात बुधवारी जोरदार हाणामारी झाली.

दोन्ही बाजूंनी चाकु व काठीचा वापर केला. पांडूरंग कळके याने घरात घुसून सर्जेराव कळके यांना चाकुने भोकसले. यावेळी झटापटीमध्ये पांडूरंगही जखमी झाला. या दोघांनी परस्पर विरोधी करवीर पोलीसांत फिर्याद दिली.

सुरेश् कळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पांडूरंग अशोक कळके, अरविंद शंकर करपे व पांडूरंग कळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सर्जेराव बळवंत कळके, रोहित सुरेश कळके, विशाल सुरेश कळके, कुशाल अशोक कळके आदींच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा