शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोल्हापूर :  स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी : बाचूळकर, ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन, १२५ व्या शौचालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 7:05 PM

आपण आपल्या परिसरात स्वच्छता ठेवली तर आजारांना आमंत्रण मिळणार नाही. रोगराई टळेल. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आले नाहीत तर स्वच्छता ही व्यक्तीचे कर्तव्य व जबाबदारी आहे, हे ओळखून आपण ती पाळली पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर शहरातील स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बॅसडर डॉ. मधुकर बाचूळकर यांनी मंगळवारी (दि. ९) येथे बोलताना केले.

ठळक मुद्दे कोल्हापूर शहरात घरोघरी शौचालय प्रकल्पाचे अनावरणकोल्हापूर महानगरपालिका, शेल्टर असोसिएट्स स्वयंसेवी संस्थेमार्फत प्रकल्प डॉ. मधुकर बाचूळकर कोल्हापूर शहरातील स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बॅसडर‘माझी गल्ली, सुंदर गल्ली’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : आपण आपल्या परिसरात स्वच्छता ठेवली तर आजारांना आमंत्रण मिळणार नाही. रोगराई टळेल. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आले नाहीत तर स्वच्छता ही व्यक्तीचे कर्तव्य व जबाबदारी आहे, हे ओळखून आपण ती पाळली पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर शहरातील स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बॅसडर डॉ. मधुकर बाचूळकर यांनी मंगळवारी (दि. ९) येथे बोलताना केले.कोल्हापूर महानगरपालिका आणि शेल्टर असोसिएट्स या सामाजिक स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या घरोघरी शौचालय प्रकल्पाच्या अनावरणप्रसंगी बाचूळकर बोलत होते. यादवनगर येथे मंगळवारी ड्रेनेज  लाईनचे भूमिपूजन माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्या हस्ते तसेच वस्तीतील १२५ व्या शौचालयाचे उद्घाटन बाचूळकर यांच्या हस्ते झाले.

सध्या वस्तीत सुरू असलेल्या ‘स्वच्छ गल्ली, सुंदर गल्ली’ स्पर्धेत सहभागी झालेल्या गल्ल्यांना त्यांनी भेट दिली.परिसरातील रहिवाशांनी कोल्हापूर शहराचा परिसर स्वच्छ ठेवून ‘माझी गल्ली, सुंदर गल्ली’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छतेचा संदेश व आदर्श निर्माण करून दिला आहे.

या कार्यक्रमास पर्यावरण अधिकारी विराज कोप, स्वच्छता निरीक्षक अनंत पाटणकर, संजय कवाळे, कंत्राटदार कोल्हेकर व शेल्टर संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान