शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash: महाडिक, पाटीलसाठी कोल्हापूरकरांचा तुटला जीव, गुगलवर घेतला सर्वाधिक शोध

By पोपट केशव पवार | Updated: June 13, 2025 13:00 IST

विशेष म्हणजे, यातील महाडिक यांचे नातेसंबंध कोल्हापूरशी जुळत असल्याने कोल्हापूरकरांनी त्या कुठल्या, कोणते गाव, त्यांचे कोल्हापूरकरांशी काय नाते, याचा शोध घेतला.

पोपट पवारकोल्हापूर : अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातग्रस्त अहमदाबाद-लंडन विमानात अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील या दोन क्रू मेंबरही प्रवास करत असल्याचे कळताच कोल्हापूरकरांची उत्सुकता कमालीची ताणली गेली.कोल्हापूर जिल्ह्यात पाटील आणि महाडिक या आडनावांची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे या पाटील, महाडिक आपल्या तर जिल्ह्यातील नाहीत ना? अशी शंकेची पाल चुकचुकल्याने कोल्हापूरकरांनी दुपारनंतर गुगलवर या दोघींना सर्वाधिक सर्च केले. विशेष म्हणजे, यातील महाडिक यांचे नातेसंबंध कोल्हापूरशी जुळत असल्याने कोल्हापूरकरांनी त्या कुठल्या, कोणते गाव, त्यांचे कोल्हापूरकरांशी काय नाते, याचा शोध घेतला.गुरुवारी दुपारी या विमान अपघातानंतर प्रवाशांची नावे सोशल मीडियावर व्हायरल झाली. यात चार-पाच नावे मराठी होती. त्यात अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील यांची नावे असल्याने कोल्हापूरकरांनी त्यांचा गुगलवर सर्वाधिक शोध घेतला. अनेकांनी स्टेटस ठेवून या अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

महाडिक यांचे कोल्हापूरशी नातेसंबंधया अपघातातील अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मोठ्या बहिणीची सून आहे. तटकरे यांची लहान बहीण कोल्हापुरातील गव्हर्मेंट सर्व्हंट्स बँकेचे नेते रवींद्र पंदारे यांची पत्नी आहे. पंदारे यांचे साडू यशवंत महाडिक यांच्या अपर्णा या सून असून, त्याअर्थाने महाडिक यांचे कोल्हापूरशी नातेसंबंध आहे. अपर्णा या कोल्हापूरला वारंवार येत असत. अपघाताची माहिती कळताच रवींद्र पंदारे, त्यांच्या पत्नी, मुलांसह मुंबईला सायंकाळी गेले. महाडिक यांचा विमान अपघात झाल्याने कोल्हापूरकरांनी हळहळ व्यक्त केली.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाairplaneविमानGujaratगुजरातkolhapurकोल्हापूरgoogleगुगल