शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : किसान सभेचा १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 17:29 IST

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १ जून रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सभेचे जिल्हा सेक्रेटरी सुभाष निकम यांनी पत्रकातून दिली.

ठळक मुद्देकिसान सभेचा १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकिसान सभेचे राज्यभर आंदोलन सुरू

कोल्हापूर : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १ जून रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सभेचे जिल्हा सेक्रेटरी सुभाष निकम यांनी पत्रकातून दिली.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला असून, त्या विरोधात किसान सभेने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.

गेल्या वर्षी जून २०१७ रोजी राज्यातील शेतकरी संपावर गेले आणि सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; पण अनेक निकष लादून कमीत कमी शेतकऱ्यांना लाभ कसा मिळेल, असेच धोरण राबविले.शेतीमालाला दर नसल्याने शेतकरी अडचणीत आले. देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे झाल्या पाहिजेत. दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे, अशा विविध मागण्या आहेत. त्यासाठी ६ ते १२ मार्चपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा २०० किलोमीटर लॉँग मार्च काढला.

यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याचे लेखी आश्वासन सरकारने दिले होते; पण अपेक्षित निर्णय न घेतल्याने पुन्हा शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ आली आहे. १ जून रोजी दुपारी बारा वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असून, यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सुभाष निकम यांनी पत्रकातून केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी