शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

कोल्हापूर : वृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 2:49 PM

राजमौनी अपार्टमेंट, टाकाळा चौक येथे वृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन दोघा चोरट्यांनी हातोहात हिसडा मारुन लंपास केली. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देवृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन लंपास दोघा तरुणांने जबरदस्तीने हिसडा मारुन केली चेन लंपास

कोल्हापूर : राजमौनी अपार्टमेंट, टाकाळा चौक येथे वृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन दोघा चोरट्यांनी हातोहात हिसडा मारुन लंपास केली. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.अधिक माहिती अशी, श्रीमती कुमोदीनी जयकुमार बागी (वय ७५) ह्या गुरुवारी (दि. २२) नातेवाईकाच्या घरी गेल्या होत्या. तेथून रात्री रिक्षातून त्या आपल्या टाकाळा येथील घरी आल्या. घराच्या प्रवेशद्वाराजवळ जाताच पाठिमागून आलेल्या दोघा तरुणांपैकी एकाने येथे डॉक्टर कोठे राहतात अशी विचारणा केली.

बागी यांनी थांबा, घरामध्ये जावून मुलाला विचारुन सांगतो असे म्हणून त्या पुढे चालत जात असतानाच एकाने त्यांच्या गळ्यातील चेन जबरदस्तीने हिसडा मारुन घेतली. अचानक घडलेल्या या प्रकाराने त्यांनी भांबावून जात आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून मुले बाहेर आली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी त्यांनी राजारामपूरी पोलीसांत फिर्याद दिली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा