शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

'कोल्हापूर-पुणे वंदे भारत' आज सुरु; आसन क्षमता, थांबे अन् वेळापत्रक.. जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईनने उद्घाटन करणार, रेल्वे राज्यमंत्र्यांची उपस्थिती

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासूनचे कोल्हापूरकरांचे स्वप्न वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. या रेल्वेला आज, सोमवारी दुपारी ३ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना हे उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.खासदार महाडिक म्हणाले, वंदे भारत आता कोल्हापूर ते पुणेपर्यंत धावत असली तरी लवकरच मुंबईपर्यंत सुरू केली जाईल. करवीरवासीयांनी उपस्थित राहावे. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सदस्य राहुल चिकोडे, रूपाराणी निकम आदी उपस्थित होते.अशी धावणार ‘वंदे भारत’...

  • 'वंदे भारत’ एक्स्प्रेस रेल्वे सोमवार, गुरुवार व शनिवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी कोल्हापुरातून सुटेल व दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पुणे स्थानकावर पोहोचेल.
  • प्रत्येक बुधवार, शुक्रवार व रविवारी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी पुण्याहून सुटणारी ही रेल्वे सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी कोल्हापुरात येणार आहे.

येथे असेल थांबे..मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा या स्थानकांवर थांबा आहे.

अशी आहे आसन क्षमता..

  • एकूण डबे : ८ (त्यात ७ चेअर कार व एक एक्झिक्युटिव्ह क्लास)
  • पाच डब्यात : प्रत्येक ७८ आसन
  • रेल्वे इंजिन जवळच्या दोन्ही डब्यात : प्रत्येक ४४ आसन
  • एक्झिक्युटिव्ह क्लास : ५२ आसन
  • एकूण आसन क्षमता : ५३० प्रवासी
  • तिकीट दर : प्रतिव्यक्ती ५६० रुपये व एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ११३५ रुपये
  • सोयी : तिकीट दरातच मिळणार चहा, जेवण, पाणी
टॅग्स :kolhapurकोल्हापूरVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसPuneपुणे