शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :सादळे-मादळे येथील जुगार अड्डयावर छापा : तेरा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 15:45 IST

सादळे -मादळे (ता. करवीर) येथील सिल्व्हर व्हॅली या लॉजिंगवर पोलीसांनी गुरुवारी (दि. १८) छापा टाकून तिन पानी जुगार खेळणाऱ्या तेरा जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सव्वा लाख रुपये व ११ मोबाईल असा सुमारे दोन लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मूख सूत्रधार खासगी सावकार सूरज हणमंत साखरे (वय ३०, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) आणि जयदीप अतिग्रे पसार झाले.

ठळक मुद्देसादळे-मादळे येथील जुगार अड्डयावर छापा : तेरा जणांना अटकदोन लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : सादळे -मादळे (ता. करवीर) येथील सिल्व्हर व्हॅली या लॉजिंगवर पोलीसांनी गुरुवारी (दि. १८) छापा टाकून तिन पानी जुगार खेळणाऱ्या तेरा जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सव्वा लाख रुपये व ११ मोबाईल असा सुमारे दोन लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मूख सूत्रधार खासगी सावकार सूरज हणमंत साखरे (वय ३०, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) आणि जयदीप अतिग्रे पसार झाले.या जुगार अड्डयाची सर्वस्वी व्यवस्था साखरे व अतिग्रे यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी पोलीसांनी साखरे यांच्या पीरवाडी (ता. करवीर) येथील माळरानावरील साई कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बंद खोलीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून साखरेसह १९ जणांना अटक केली होती.

पोलीसांनी संशयितांच्या ताब्यातून जप्त केलेला मुद्देमाल.सादळे-मादळे येथील सिल्व्हर व्हॅली लॉजिंगवर पत्त्याचा जुगार चालू असलेली माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी दूपारी छापा टाकला असता तेराजण जुगार खेळताना मिळून आले. छाप्याची चाहुल लागताच साखरे व अतिग्रे पसार झाले.

संशयित विनोद भिमराव डकरे (वय ४२, रा. जाधववाडी, ता. करवीर), अमोल अजित कुदळे (३६, रा. दुधगांव, ता. मिरज, जि. सांगली), प्रकाश बाबुराव पाटील (४०, रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर), ऋषीकेश रणजीत पोवार (३१, रा. राधानगरी), प्रकाश धोंडू पाटील (३१, रा. गारुडी, ता. गगनबावडा), रणजीत बाबुराव पाटील (३१, रा. किरुळे, ता. गगनबावडा), तानाजी श्रीपती जाधव (३०, रा. कळे, ता. पन्हाळा), समाधान धोंडीराम गुरव (३०, रा. पाटपन्हाळा), रविंद्र शामराव पाटील (२७, रा. काळजवडे, ता. पन्हाळा), तानाजी राम विटेकर (३२, रा. आकुर्डे, ता. पन्हाळा), महेश रावसाहेब चौगुले (४३, रा. न्यू मोरे कॉलनी, संभाजीनगर), सागर सुभाष पाटील (३२, रा. मंगळवार पेठ), परशुराम शामराव कांबळे (३२, रा. गारीवडे, ता. गगनबावडा) यांना अटक केली. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस