शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल: सतेज पाटलांच्या बालेकिल्यात जयश्री जाधवांच्या विजयाचे पोस्टर झळकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 09:53 IST

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुक निकालाची मतमोजणी सुरु आहे. सकाळपासून हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी ...

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुक निकालाची मतमोजणी सुरु आहे. सकाळपासून हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. सध्या हाती आलेल्या निकालानुसार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. जाधव यांनी आघाडी घेताच पालकमंत्री सतेज पाटलांचा बालेकिल्ला असणाऱ्या बावडा मतदारसंघात जयश्री जाधवांच्या विजयाचे पोस्टर झळकले आहेत.कसबा बावड्यातील पिंजर गल्ली कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, बाल शिवाजी तरुण मंडळ शाहू तरुण मंडळ छत्रपती संभाजीराजे उत्सव कमिटी जय शिवराय तरुण मंडळ जयहिंद स्पोर्ट कैलासवासी सुरेश मित्र मंडळ अचानक ग्रुप, गजू ग्रुप यांनी हे विजयी पोस्टर लावले आहे. या पोस्टरवर जोतिबा जैत्र यात्रा, हनुमान जयंती तसेच जयश्री जाधव यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.पहिल्या टप्यात कसबा बावडा परिसरातील मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. यामतमोजीत जयश्री जाधव यांनी अपेक्षेप्रमाणे आघाडी घेतली. कसबा बावडा हा सतेज पाटील यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या मतदारसंघात जाधव यांना लीड मिळणारच हे चित्र होते. मात्र सत्यजित पाटील हे लीड कमी करु शकणार का? हे पुढील मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.पहिल्या फेरीनुसार निकाल अपडेट असेफेरी 1 - कसबा बावडा        फेरीतील झालेले मतदान: 7781जयश्री जाधव - 4856सत्यजित कदम - 2719या फेरीतील लीड: - 2719

फेरी 2              फेरीतील झालेले मतदान: 8141जयश्री जाधव - 5515सत्यजित कदम - 2513या फेरीतील लीड:- 3002

फेरी 3              फेरीतील झालेले मतदान: 7598जयश्री जाधव - 4928सत्यजित कदम - 2566या फेरीतील लीड:- 2362

फेरी 4  जयश्री जाधव -  3719सत्यजित कदम -  3937एकूण लीड  7283

फेरी 5  - कदमवाडी, जाधववाडी-४जयश्री जाधव - 3673सत्यजित कदम - 4198या फेरीतील लीड: - 525फेरी अखेर एकूण लीड:- 6758

फेरी 6 जाधववाडी  2 बूथ, मुक्त सैनिक,विचारेमाल, सदर बझार 2 बूथजयश्री जाधव -  4689सत्यजित कदम -  2972जयश्री जाधव - लीड 1717  - एकूण लीड 8475

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाResult Dayपरिणाम दिवसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेसkolhapur-north-acकोल्हापूर उत्तर