शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur North By Election: क्षीरसागर नॉट रिचेबल, कॉंग्रेसची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 19:24 IST

क्षीरसागर यांना थांबवल्याने शिवसेनेत नाराजी दिसत असून, त्यामुळे काँग्रेसची धाकधूक वाढली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसकडून जयश्री चंद्रकांत जाधव यांची उमेदवारी निश्चित झाल्यापासून शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल आहेत. क्षीरसागर यांना थांबवल्याने शिवसेनेत नाराजी दिसत असून, त्यामुळे काँग्रेसची धाकधूक वाढली आहे.‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघाची पोटनिवडणूक शिवसेनेतर्फे राजेश क्षीरसागर यांनी लढण्याची तयारी केली होती. कॉंग्रेस व शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत होऊ दे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी दोन-तीन मेळावे घेऊन निवडणुकीची तयारीही केली होती. मात्र राज्यातील महाविकास आघाडीमुळे त्यांना थांबावे लागत आहे.मैत्रीपूर्ण लढत झाली तर त्याचे राज्याच्या राजकारणावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती आघाडीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवारासोबत राहण्याचे आदेश ‘मातोश्री’वरून देण्यात आले. त्यामुळे क्षीरसागर समर्थकांमध्ये काहीसी नाराजी दिसत आहे. काँग्रेस नेत्यांसह इतरांनी राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र शुक्रवारी दुपारीपासून ते नॉटरिचेबल असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांतून सांगण्यात आले. त्याचबरोबर क्षीरसागर समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर