शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur North By Election: कदमांचे शक्तीप्रदर्शन, जाधव यांचा साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 17:42 IST

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी शक्तीप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने उमेदवारी ...

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी शक्तीप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्याने जयश्री जाधव यांनी साधापणाने आपले दोन उमेदवारी अर्ज भरले. तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्या सोबत उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री उदय सामंत, सहकार राज्यमंत्री बाळासाहेब पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे उपस्थित होते. तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आमदार प्रकाश आवाडे, जयंत पाटील, महेश जाधव, उत्तम कांबळे, आदी. उपस्थित होते.गळ्यात भाजपचे भगवे स्कार्फ, नरेंद्र मोदींचा चेहरा दाखवणारे फलक, हालगी, घुमक्याचा ठेका अशा जल्लोषी वातावरणात भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन केले. दसरा चौकातून मिरवणूक काढून जिल्हाधिकरी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला.

तर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाण्याकरिता काही मोजक्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बाळकृष्ण हवेली येथे बोलविण्यात आले होते. परंतु न सांगताही तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक मोठ्या संख्येने जमले होते. महिलांचाही त्यामध्ये समावेश होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा