शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur North Assembly by-election: भाजपचा विजयी निश्चीत पण मताधिक्क घटणार - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 20:13 IST

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. काही ठिकाणी झालेल्या वादावादीच्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण ...

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. काही ठिकाणी झालेल्या वादावादीच्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण झाले होते. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सायंकाळी ६ नंतर मतदान प्रक्रिया संपताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत या निवडणुकीत भाजपचा विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.

यापत्रकार परिषदेस भाजपचे नेते, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे उमेदवार सत्यजित कदम, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, महेश जाधव आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, जेव्हा मताचा आकडा वाढतो त्यावेळी याचा फायदा भाजपलाच होतो. याचे कारण की भाजपा खूप मोठा वर्ग असा आहे की तो मतदानाला जाण्यास कंटाळतो. मात्र या निवडणुकीत मताचा टक्का वाढल्याने भाजपचाच विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने मात्र मताधिक्क कमी होईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मतदार, प्रशासन तसेच प्रसारमाध्यमांचे आभार मानले.२०-२५ कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचा सत्ताधाऱ्याचा प्लॅनया निवडणुकीत प्रशासनावर प्रचंड दबाब होता. सत्ता कशी वापरावी हे या सत्ताधाऱ्यांकडून शिकले पाहिजे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. प्रशासनाला सर्व नियमाच्या चौकटी तोडायला लावल्याचा आरोपही त्यांनी केला. काल पैसे वाटले म्हणून किमान २०-२५ कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचा या सत्ताधाऱ्याचा प्लॅन होता असेही ते म्हणाले. मात्र कोणत्याही केसस मध्ये काहीही निष्पण झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा