शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचीच, हसन मुश्रीफांनी स्पष्टच सांगितले; अन् म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 13:54 IST

..मात्र गेल्यावेळची परिस्थिती आता नाही

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पाचपैकी तीनवेळा कोल्हापूरलोकसभा मतदारसंघातून आमचा उमेदवार विजयी झालेला आहे. सध्या दोन्ही काँग्रेसचे पाच आमदार असल्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल, यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत काढून ‘कोल्हापूर’ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेऊ, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.राष्ट्रवादीच्या बूथ कमिट्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, मागील पाच निवडणुकांत २००९ ला आम्ही स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांना उमेदवारी डावलल्यामुळे आणि २०१९ आता धनंजय महाडिक यांचा पराभव झाला. सातत्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. शिवसेनेचा दोन्ही जागांवरील दावा आम्ही समजू शकतो, मात्र गेल्यावेळची परिस्थिती आता नाही. गेल्या वेळेला चार महायुतीचे आमदार होते. आता दोन्ही काँग्रेसचे पाच आमदार आहेत, राधानगरी-भुदरगडमध्ये महुणे पाहुण्यांची ताकद असल्याने राष्ट्रवादीची गेलेली जागा पुन्हा हिसकावून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.‘के. पीं’ना जिल्ह्याचा पाठिंबाराष्ट्रवादीकडून डॉ. चेतन नरके, व्ही. बी. पाटील आणि माझ्या मनातील उमेदवार (संजय घाटगे) हे इच्छुक आहेत. त्याशिवाय के. पी. पाटील यांनी या वयात लोकसभेत जावे, असे त्यांच्या मेहुण्याची इच्छा असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यावर, त्यांना जिल्ह्याचा पाठिंबा असल्याचे ए. वाय. पाटील यांनी सांगताच हशा पिकला.

‘हमीदवाड्या’ची सुरू, मग ‘बिद्री’ला ब्रेक का?हमीदवाडा साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, मात्र बिद्री कारखान्याची निवडणूक सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकली. हे सगळे मर्जीप्रमाणे सुरू असल्याचा आरोप करत याविरोधात के. पी. पाटील उच्च न्यायालयात जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसHasan Mushrifहसन मुश्रीफ