शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-गोवा विमानसेवा १९ पासून, धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:39 IST

काही मिनिटांमध्ये गोव्याला पोहचता येणार

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेली कोल्हापूर-गोवा ही विमानसेवा येत्या १९ किंवा २० सप्टेंबरला सुरू होणार आहे. यासाठी स्टार एअर कंपनीने वेळापत्रक मागविले असून त्यादृष्टीने प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी या विमानसेवेसाठी पाठपुरावा केला होता. आठवड्यातील दोन दिवस कोल्हापूर-गोवा विमानसेवा सुरू राहणार असून काही मिनिटांमध्ये गोव्याला पोहचता येणार आहे.कोल्हापुरातून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रस्त्यामार्गे अनेक घाट असल्याने गोव्याला जाण्यास विलंब लागतो. त्यामुळे या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्याअनुषंगाने कोल्हापूर-गोवा ही विमानसेवा सुरू होणार आहे. गोवा-कोल्हापूर आणि कोल्हापूर-हैदराबाद, हैदराबाद-कोल्हापूर आणि कोल्हापूर-गोवा अशी ही दैनंदिन सेवा सुरू करण्यात येणार आहे. स्टार एअर कंपनीकडून ही विमानसेवा चालवली जाणार आहे.

कोल्हापूर-नागपूर २५ पासून सुरू होणारकोल्हापूर-नागपूर ही विमानसेवा इंडिगो एअरलाईन्सकडून चालविली जाणार असून ती येत्या २५ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाय कोल्हापूर-दिल्ली ही विमानसेवा ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. इंडिगो कंपनीचे सुमारे १८० आसन क्षमतेचे विमान कोल्हापूर - दिल्ली - कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल. कोल्हापूर -अहमदाबाद या विमानसेवेसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgoaगोवाairplaneविमान