शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

कोल्हापूर : निवृत्त पोलीस संघटनेच्या कार्यालयाला जागा देऊ : अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 5:21 PM

निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या कार्यालयाला जागा देऊ व त्यांच्या अनुभवाचा फायदा पोलीस दलात नवीन रुजू झालेल्यांना होईल, असे मत नूतन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देनिवृत्त पोलीस संघटनेच्या कार्यालयाला जागा देऊ : अभिनव देशमुखनिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेची मासिक सभा

कोल्हापूर : निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या कार्यालयाला जागा देऊ व त्यांच्या अनुभवाचा फायदा पोलीस दलात नवीन रुजू झालेल्यांना होईल, असे मत नूतन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.कोल्हापूर जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या मासिक सभेत ते बोलत होते. निवृत्त संघटनेचे अध्यक्ष मदन चव्हाण अध्यक्षस्थानी होते. कसबा बावड्यातील पोलीस कवायत मैदानावरील अलंकार हॉलमध्ये ही सभा झाली.यावेळी अभिनव देशमुख म्हणाले, निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आम्हाला फायदा आहे. त्यांनी अनुभवाच्या जोरावर पोलीस दलात नवीन रुजू झालेल्यांना मार्गदर्शन करावे. त्यांना कायदेशीर बाबी, त्याची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन करावे. त्यांच्या अनुभवाची शिदोरी आम्हाला मिळेल.यावेळी मदन चव्हाण यांनी, दक्षिण भारतात असणाऱ्या राज्यांमधील निवृत्त पोलिसांच्या संघटनेला त्या-त्या राज्यांनी २० कोटींचा निधी दिला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी केली. पंढरीनाथ मांढरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आनंदराव बोडके यांनी अहवाल वाचन केले.सभेला प्रभाकर पाटील, भारतकुमार राणे, बाळासाहेब गवाणी, लक्ष्मण हवालदार, अशोक पोवार, विष्णू कुंभार, परशुराम रेडेकर, अशोक पोवार, निर्मला बेंद्रे यांच्यासह निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विजय पाटील यांचा सत्कारकोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय पाटील यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याचबरोबर ज्यांचे वाढदिवस असतात, त्यांचाही सत्कार करण्यात आला. 

 

टॅग्स :police parade groundपोलिस कवायत मैदानkolhapurकोल्हापूर