शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

कोल्हापूर : अ‍ॅट्रासिटी कायदा प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 5:10 PM

अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या (अ‍ॅट्रॉसीटी) ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, तसेच या कायद्यांतर्गत असणाऱ्या प्रकरणांचा तपास शिघ्रगतीने करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. तपासावरील प्रकरणांचे दोषारोप वेळेत न्यायालयात दाखल करावेत, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देअ‍ॅट्रासिटी कायदा प्रभावीपणे राबवा जिल्हाधिकारी यांच्या सूचना

कोल्हापूर : अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या (अ‍ॅट्रॉसीटी) ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, तसेच या कायद्यांतर्गत असणाऱ्या प्रकरणांचा तपास शिघ्रगतीने करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. तपासावरील प्रकरणांचे दोषारोप वेळेत न्यायालयात दाखल करावेत, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल, साहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता आर. एस. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एफ. देशमुख, समाजकल्याण निरीक्षक केशव पांडव, अशासकीय सदस्य निरंजन कदम आदी उपस्थित होते.बैठकीत अनुसूचित जाती -जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये दाखल ४ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून, ३ प्रकरणांना ५० टक्के, एका प्रकरणाला २५ टक्के अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे, तर २ प्रकरणे मनोधैर्य योजनेंतर्गत अर्थसाहाय्य मिळण्यासाठी वर्ग करण्यात आली.केशव पांडव यांनी स्वागत केले. यावेळी सर्व संबंधित विभागांचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा