शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

कोल्हापूर :अंबपच्या युवतीचा दूर्देवी मृत्यू, सीपीआर रुग्णालयातील घटना : जिन्यावरु पाय घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 7:45 PM

सीपीआर रुग्णालयातील वेदगंगा इमारतीच्या जिन्यावरुन तोल जावून पडल्याने रुग्ण युवतीचा दूर्देवी मृत्यू झाला. दया शिवाजी दाभाडे (वय २०, रा. अंबप, ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे. रक्तात साखर वाढल्याने उपचारासाठी नातेवाईकांनी तिला दाखल केले होते. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराने रुग्णालय प्रशासनाची झोपच उडाली.

ठळक मुद्देअंबपच्या युवतीचा दूर्देवी मृत्यूसीपीआर रुग्णालयातील घटना जिन्यावरु पाय घसरला

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयातील वेदगंगा इमारतीच्या जिन्यावरुन तोल जावून पडल्याने रुग्ण युवतीचा दूर्देवी मृत्यू झाला. दया शिवाजी दाभाडे (वय २०, रा. अंबप, ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे. रक्तात साखर वाढल्याने उपचारासाठी नातेवाईकांनी तिला दाखल केले होते. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराने रुग्णालय प्रशासनाची झोपच उडाली.अधिक माहिती अशी, रक्तात साखर वाढल्याने दया दाभाडे हिला १० फेब्रुवारी रोजी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृत्ती अत्यावस्थ झालेने वेदगंगा इमारतीमधील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री तिला महिला सर्जिकल वॉर्डकडे नेण्यात येत होते.

जिन्यावरुन उतरताना अचानक तोल जावून ती जोरात खाली कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दूखापत होवून रक्तस्त्राव झाला. तिला पुन्हा बेशुध्दावस्थेत अपघात विभागात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाची झोपच उडाली. युवतीच्या अचानक मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांनी सीपीआर आवारात गर्दी केली होती.नाहक बळीसीपीआर रुग्णालयाची इमारत पाच ते सहा मजली आहे. येथील लिफट बंद असल्याने अक्षक्त रुग्णांना पायऱ्या चढून वॉर्डात दाखल व्हावे लागते. ही लिफट सुरु करण्याचे औदार्य रुग्णालय प्रशासनाने दाखविलेले नाही. त्यामुळे अनेक रुग्ण भोवळ येवून जखमी झाले आहेत. लिफटची सुविधा बंद पडल्याने युवतीचा नाहक बळी गेलेची संतप्त भावना नातेवाईकांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल