शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’च्या चौकशीचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 11:51 IST

सत्तारुढ गटाला धक्का

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या राज्य शासनाने दिलेल्या लेखापरीक्षणाच्या आदेशाला मनाई करावी, ही याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे संघाची चौकशी होणार असल्याने सत्तारुढ गटाला धक्का बसला आहे.‘गोकुळ’च्या कारभाराबाबत संचालिका शौमिका महाडिक यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली होती. त्यानुसार दुग्ध विभागाने चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश दिले होते. संघाच्या कारभाराची चौकशी होऊन प्राथमिक अहवाल राज्य शासनाला सादर केला होता. मुळात लेखापरीक्षणाचा आदेश देण्याचा दुग्ध विभागाला अधिकार नसल्याने कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशी मागणी ‘गोकुळ’कडून करण्यात आली होती. त्यावर, गेले चार महिने सुनावणी सुरू होती. संघाच्या कारभाराबाबत केलेल्या तक्रारी नजरअंदाज करता येणार नाहीत, त्यामुळे संबंधित चौकशीला स्थगिती देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. चौकशीच्या प्राथमिक अहवालात दोष आढळले असून, अंतिम अहवालानंतर संघावर कारवाईही केली जाईल, असे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोल्हापुरात सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाचा हा निकाल सत्तारुढ गटाला धक्का मानला जात आहे.

दुग्ध विकास विभागाने सुरू केलेल्या चौकशीला स्थगिती मिळावी, अशी मागणी आम्ही केली होती. सोमवारी ती फेटाळण्यात आली. - अरुण डोंगळे (अध्यक्ष, गोकुळ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळHigh Courtउच्च न्यायालय