कोल्हापूर : कसबा बावडा येथील दूचाकी पार्किंगवरुन दाम्पत्यास मारहाण, सात जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:14 PM2018-04-06T13:14:38+5:302018-04-06T13:14:38+5:30

कसबा बावडा, पॅव्हेलियन मैदानावर दूचाकी पार्किंगवरुन झालेल्या वादावादीत दाम्पत्यास सात जणांनी मारहाण केली. रविंद्र चौगुले (वय ३०, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) त्यांची पत्नी रसिका (२७)अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात संशयित शैलेंद्र पिसाळ, सतिश चौगुले, श्रावण फडतारे यांचेसह सात जणांवर गुन्हा दाखल केला.

Kolhapur: Dacoits hit by two-wheeler parking in Kasba Bawda, crime against seven | कोल्हापूर : कसबा बावडा येथील दूचाकी पार्किंगवरुन दाम्पत्यास मारहाण, सात जणांवर गुन्हा

कोल्हापूर : कसबा बावडा येथील दूचाकी पार्किंगवरुन दाम्पत्यास मारहाण, सात जणांवर गुन्हा

Next
ठळक मुद्दे दूचाकी पार्किंगवरुन दाम्पत्यास मारहाणसात जणांवर गुन्हा : कसबा बावडा येथील प्रकार

कोल्हापूर : कसबा बावडा, पॅव्हेलियन मैदानावर दूचाकी पार्किंगवरुन झालेल्या वादावादीत दाम्पत्यास सात जणांनी मारहाण केली. रविंद्र चौगुले (वय ३०, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) त्यांची पत्नी रसिका (२७)अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात संशयित शैलेंद्र पिसाळ, सतिश चौगुले, श्रावण फडतारे यांचेसह सात जणांवर गुन्हा दाखल केला.

अधिक माहिती अशी, रसिका चौगुले ह्या पतीसह मुलगा दि. १ एप्रिल रोजी कार्तिक कसबा बावडा यात्रेत गेला असल्याने त्याला शोधणेसाठी दोघेजण पॅव्हेलियन मैदानावर दूचाकी पार्किंग करुन निघाले.

यावेळी शैलेंद्र पिसाळ याने त्यांचेशी दूचाकी पार्किंगवरुन वाद घालत साथीदारांच्या मदतीने दाम्पत्यास शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी रसिका यांनी शाहुपूरी पोलीसांत गुरुवारी (दि. ५) फिर्याद दिली.

 

 

Web Title: Kolhapur: Dacoits hit by two-wheeler parking in Kasba Bawda, crime against seven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.